खास तुमच्या साठी माहिती आता पर्यंत महाराष्ट्रात कुठे ,कती आणि कधी कोरोना विषाणू चे लागण झालेले रुग्ण

खास तुमच्या साठी माहिती आता पर्यंत महाराष्ट्रात कुठे ,कती आणि कधी कोरोना विषाणू चे लागण झालेले रुग्ण


 


पोलिस मदत पत्र च्या  वेब पेज च्या वाचकांसाठी खास माहिती देत आहोत . आता पर्यंत महाराष्ट्रात कुठे ,कुठे कती आणि कधी कोरोना विषाणू चे आढळले लागण झालेले रुग्ण ?



खास तुमच्या साठी माहिती


पुण्यातील दाम्पत्य (2) - 9 मार्च
पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) - 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)- 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)- 10 मार्च
मुंबईतील सहप्रवासी (2) - 11 मार्च
नागपूर (1) - 12 मार्च
पुणे (1) - 12 मार्च
पुणे (3) - 12 मार्च
ठाणे (1) - 12 मार्च
मुंबई (1) - 12 मार्च
नागपूर (2) - 13 मार्च
पुणे (1) - 13 मार्च
अहमदनगर (1) - 13 मार्च
मुंबईत (1) - 13 मार्च
नागपूर (1) - 14 मार्च
यवतमाळ (2) - 14 मार्च
मुंबई (1) - 14 मार्च
वाशी (1) - 14 मार्च
पनवेल (1) - 14 मार्च
कल्याण (1) - 14 मार्च
पिंपरी चिंचवड (5) - 14 मार्च
औरंगाबाद (1) - 15 मार्च
पुणे (1) - 15 मार्च
मुंबई (3) - 16 मार्च
नवी मुंबई (1) - 16 मार्च
यवतमाळ (1) - 16 मार्च
नवी मुंबई (1) - 16 मार्च
मुंबई (1) - 17 मार्च
पिंपरी चिंचवड (1) - 17 मार्च
पुणे (1) - 18 मार्च
पिंपरी चिंचवड (1) - 18 मार्च
मुंबई (1) - 18 मार्च
रत्नागिरी (1) - 18 मार्च
मुंबई महिला (1) - 19 मार्च
उल्हासनगर महिला (1) - 19 मार्च
अहमदनगर (1) - 19 मार्च
मुंबई (2) - 20 मार्च
पुणे (1) - 20 मार्च
पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
पुणे (2) - 21 मार्च
मुंबई (8) - 21 मार्च
यवतमाळ (1) - 21 मार्च
कल्याण (1) - 21 मार्च
मुंबई (6) - 22 मार्च
पुणे (4) - 22 मार्च
मुंबई (14) - 23 मार्च
पुणे (1) - 23 मार्च
मुंबई (1) - 23 मार्च
कल्याण (1) - 23 मार्च
ठाणे (1) - 23 मार्च
सातारा (2) - 23 मार्च
सांगली (4) - 23 मार्च
पुणे (3) - 24 मार्च


एकूण - 101 कोरोना विषाणू ची लागण झालेले रुग्ण