मीरा-भाईंदर शहरातील ५६ कोरोना रुणांना आज आज मिळाली सुट्टी 

मीरा-भाईंदर शहरातील ५६ कोरोना रुणांना आज आज मिळाली सुट्टी


 मीरा भाईंदर: मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर महानगरात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १६१ झाली आहे.मागील काही दिवसात नवीन रुग्णां सोबत देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या नागरिकां मध्येही काही रुग्ण आढळून येत होते त्यामुळे शहरातल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत होती या बाबीला गंभीरपणे घेत मनपा आयुक्तांनी मिरा-भाईंदर शहर १३ दिवस १००% लॉकडाउन केले गेले आहे.  तरिही, मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी दररोज नवीन नवीन रुग्ण आढळून येत आहेत, आज कोरोना संसर्गाचा लागण झालेल्या रुगणांची उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज च्या दिवशी उपचार घेऊन ठीक झालेल्या ५६ रुग्णांना  त्यांच्या घरी पाठविण्यात आले. 


 मानपा प्रशासन आणि आरोग्य विभागात काम करणारे डॉक्टर, नर्स तेथील कर्मचार्‍यांनी यांनी घेतलेली मेहनत या मुळे आणि मनपाने दिलेल्या पुरविलेल्या सुविधां हया महत्त्वपूर्ण ठरल्यामुळे ठीक होण्यापाठी मागे यांचे योगदान आहे.



 शहरातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संकटाच्या वेळी मनपा आयुक्तांना मदत करण्या ऐवजी त्यांच्या निर्णयाचे राजकारण करणाऱ्या  सत्ताधारी पक्षांचे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप करत होते. आयुक्त चुकीचे निर्णय घेतात स्थानिक लोकप्रतिनिधीनां विश्वासात न घेता मनमानी पणे कारभार करत आहेत त्यामुळेच  कोरोना रुगणांचा आकडा वाढत आहे.  दाखविण्याचा प्रयत्न करीत होते.  जाणीवपूर्वक आयुक्तांकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न केला जात होता.  मानपा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न  भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होता,अशा परिस्थितीत मानपा आयुक्त डांगे यांनी याकडे दुर्लक्ष केले, लोकांच्या सुरक्षेला महत्त्व देत शहरातले वाढते कोरोनाचा वाढता संसर्ग थांबवण्याचा विचार करीत होतो. शहरात संपूर्ण शहरात १०० टक्के लॉकडाउन करण्यात आले १३ दिवसाचा हा लॉकडाउन हा  रूग्णांची संख्या थांबविण्यातही थोडेसे यश मिळवण्यात फायदेशीर ठरला .  गेल्या आठवड्यात महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रूग्णांची संख्या बर्‍याच वेगाने वाढत होती.  परिस्थिती गंभीर बनत चालली होती आणि मीरा भाईंदर शहरात आठवड्याभरातच कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.  अशा परिस्थितीत मीरा भाईंदर आरोग्य विभागाने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळे व आज शहरातील शहरातील रूग्णांमध्ये ५६ रूग्ण उपचार घेऊन बरे झाले असल्यामुळे आता बरे होण्याच्या प्रमाणात ही मोठ्याने वाढ होत आहे. शहरामध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १०१ वर पोहोचली आहे. 


 आयुक्त चंद्रकांत डांगे, त्यांच्या नियंत्रणाखाली काम करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी हे शहर वाचवण्याचा प्रयत्न करतांना  राजकारण्यांच्या नाराजगीला दुर्लक्ष करून शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी मनपाच्या आयुक्तांनी नियोजन केले


 
 मनपा आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रशासनावरची पकड मजबूत केली आहे, आरोग्य  विभागाचे कार्य आणि तत्परता डॉक्टर , नर्स आणि इतर कर्मचारी  यांची मेहनत व मनपा चे  नियोजन, किट, औषधे या सर्व त्यामुळे आरोग्य विभागानेही आपला जीव धोक्यात घालविला.  काम सुरू केले आहे.  ज्याचा निकाल आता सर्वांसमोर आला आहे.  एमएमआरडीए प्रदेशात एकाच वेळी ५६ जणांचे डिस्चार्ज करणे ही आशेचा किरण बनली आहे.
 बरे झालेल्या रुग्णांचे प्रशासनाने टाळ्या वाजवून ५६ जणांना घरी जाण्यासाठी निरोप दिला आहे.   वैद्यकीय पथक उपस्थित होते तसेच मनपा आयुक्त, चंद्रकांत डांगे, महापौर जोत्स्ना हंसनाळे, उपमहापौर हसमुख गेलोहत, हरिष आमागावकर, डॉ संभाजी पानपट्टा, डॉ प्रमोद पडवळ, डॉ लहाने यांचा समावेश होता.  या उपचारातून बरे झालेल्या कोरोना रुग्णांनी मानपा प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे कोणतेही शब्द नाहीत असे सांगून मानपा प्रशासनाचे मनापासून आभार व मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.