शिवसेना विभाग क्रमांक 2 अंतर्गत शिवसेना शाखा क्रमांक 24 च्या वतीने टर्म रक्तदान विभागाचे आयोजक तंत्रज्ञ श्रीधर बुधाजी देवलकर यांचा गौरव

शिवसेना विभाग क्रमांक 2 अंतर्गत शिवसेना शाखा क्रमांक 24 च्या वतीने टर्म रक्तदान विभागाचे आयोजक तंत्रज्ञ श्रीधर बुधाजी देवलकर यांचा गौरव


 


     शिवसेना विभाग क्रमांक 2 अंतर्गत शिवसेना 


शाखा क्रमांक 24 कांदिवली पूर्व 


यांच्या आयोजित 


श्री सत्यनारायणाची महापूजेचे औचित्य साधून शाखा प्रमुख कमलेश कदम व सहकारी मित्रांनी कोरोना बाधित रुग्णा करिता आवश्यक समयी रक्तकुपींचा पुरवठा करून रक्तदान जीवनदान रक्तदान श्रेष्ठदान हे वास्तव कृतीतून खरे


करून दाखविणारे रक्तपेढी विभागाचे आयोजक तंत्रज्ञ व रक्तदानाचे प्रणेते रक्तदान सहाय्य केंद्राचे संचालक श्रीधर बुधाजी देवलकर यांच्या पवित्र कार्याची दखल घेऊन त्यांना कोरोना योद्धा 


हा बहुमान देऊन गौरविण्यात आले,


या शुभ प्रसंगी माजी नगरसेवक व उपविभाग प्रमुख चेतन कदम


रविंद्र वेदपाठक,पुरूषोत्तम मोरे,


प्रकाश शिंदे,धर्मादास सावंत,विश्वसराव यांनी विशेष मेहनत घेऊन सर्वाना धन्यवाद दिले,


       त्याच प्रमाणे शिवसेना पार्ले विधानसभा क्षेत्रातील शिवसेना


नेते सुभाष कांता सावंत व शाखा प्रमुख नरेश सावंत यांनी 


श्री देवलकर यांच्या कार्याची दखल घेऊन देवलकर यांचा कोरोना योद्धा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला,